पालघर - पालघरचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांचे निलंबन चौकशीअंती मागे "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय? Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का? BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार... विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी... "युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
Jalgaon, Latest Marathi News
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तथा भावार्थदीपिका या ग्रंथाद्वारे जगासमोर उच्च कोटीचे तत्वज्ञान मांडले. या ग्रंथाचे अध्ययन कसे करावे, यावर ... ...
दुचाकीने भुसावळकडे जात असताना समोरुन येणाºया ट्रकने जोरदार धडक दिल्याने तुषार भागवत पाटील (वय २९) हा तरुण जागीच ठार झाला तर दिलीप गोपाळ पाटील (३० दोन्ही रा.जळगाव खुर्द ) हा तरुण जखमी झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी साडे चार वाजता महामार्गावर गोदावरी ...
महामार्गाचे ठप्प झालेले चौपदरीकरण, गाळेकराराचे भिजत घोंगडे ...
जळगावकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक ओव्हरटेक करीत असताना समोरुन येणाºया ट्रकवर धडकल्याने मोहम्मद इस्लाम खान अब्दुल सलाम (वय ४३, रा.गिदाडी पो.भगवानपुरी, ता.तुलसीपुर, जि.बलारामपुर उत्तर प्रदेश, ह.मु.शिवडी, मुंबई) हा चालक जागीच ठार तर दोन्ही ट्रकमधील तीन ...
छेडछाड प्रकरणातील आरोपी जामिनावर ...
भेटीगाठी ...
अपंगत्वावर मात करून विद्यादानाचे काम ...
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत आरटीईची आॅनलाईन प्रवेश प्रकिया ...