कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानांच्या बाहेर ठेवलेले गहू, दादर व बाजरीच्या गोण्या दुचाकीवरुन लांबविण्याºया दोघांना सुरक्षा रक्षकांची रंगेहाथ पकडले. त्यात झटापटीत एक जण फरार झाला असून एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी एम ...