चिकन न दिल्याने राग येऊन विक्रेत्यावर कोयत्याने सपासप वार करणाºया पिंटू उर्फ संजय रामलाल गायकवाड (३४, रा. करमाड, ता.जामनेर) याला न्यायालयाने ४ वर्ष सश्रम कारावास, पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली. न्या.आर.जे.कटारि ...