पाणी टंचाईचा बळी, जामनेर तालुक्यात पाण्याच्या टँकरखाली दबून मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:49 PM2019-05-04T12:49:21+5:302019-05-04T12:51:32+5:30

जामनेर : तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत रस्त्यावर पाण्याच्या टँकरखाली दबून मजुराचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बळीराम कच्छव रा. मोयगाव असे मयताचे ...

Water scarcity victim, laborer killed under water tanker in Jamner taluka | पाणी टंचाईचा बळी, जामनेर तालुक्यात पाण्याच्या टँकरखाली दबून मजूर ठार

पाणी टंचाईचा बळी, जामनेर तालुक्यात पाण्याच्या टँकरखाली दबून मजूर ठार

Next

जामनेर : तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत रस्त्यावर पाण्याच्या टँकरखाली दबून मजुराचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर बळीराम कच्छव रा. मोयगाव असे मयताचे नाव आहे. शनिवारी सकाळी दहा वाजता हा अपघात झाला. तालुक्यात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून जीव धोक्यात घालून तालुकावासीयांना  पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

Web Title: Water scarcity victim, laborer killed under water tanker in Jamner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव