शिरसोली येथील बाह्मणे शिवारातील सुकलाल आंबटकर यांच्या शेतातील विहिरीला कठडे नसून, अंधार असल्याने पाच महिने वयाच्या बिबट्याचा या विहिरीत पडून मृत्यू झाला. ...
Jalgaon News: अवैधरित्या गॅस भरतांना तीन ते चार सिलेंडर्सचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत दोन कार जळून खाक झाल्या. ही भीषण घटना पारोळ्यानजीक म्हसवे शिवारात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. ...
Jalgaon Crime News: अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचा बनाव करून गुटखा विक्रेत्यांकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण पोलिस आहे. तर तिसरा पसार झाला आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. ...
Jalgaon News: बहिणाबाई महोत्सवाचे २५ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर स्थापना उत्सव तसेच ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आकर्षण राहणार असल्याची माहिती भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी गुरुवारी ...