लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव - औरंगाबाद मार्गाचे अखेर डांबरीकरण - Marathi News | Jalgaon - Ultimate dumping of the Aurangabad route | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव - औरंगाबाद मार्गाचे अखेर डांबरीकरण

इच्छादेवी चौक ते अजिंठा चौफुली दरम्यान दुरवस्था कायम ...

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली - Marathi News | Jalgaon District Bank elections were postponed for three months | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक तीन महिने पुढे ढकलली

विकास सोसयटी संचालकांना दिलासा, शेतकरी कर्जमाफी योजनेस बाधा येऊ नये म्हणून निर्णय ...

पुलाच्या कामावरून चंद्रकांत पाटील- खडसेंमध्ये 'श्रेय वाद' - Marathi News | Credit dispute muktainagar mla Chandrakant Patil and BJP leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुलाच्या कामावरून चंद्रकांत पाटील- खडसेंमध्ये 'श्रेय वाद'

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघावर गेल्या तीस वर्षांपासून असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वाला आताच्या विधानसभा निवडणुकीत धक्का देत आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आल्यानंतर श्रेय वादाची ही लढाई अपेक्षितच होती ...

रस्ते, वीज, गटारीच्या समस्या सोडविण्यावर भर - नूतन महापौर भारती सोनवणे यांचा संकल्प - Marathi News | Emphasis on solving problems of roads, electricity, gutters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रस्ते, वीज, गटारीच्या समस्या सोडविण्यावर भर - नूतन महापौर भारती सोनवणे यांचा संकल्प

माजी महापौरांचा पायंडा कायम ठेवणार ; जनतेत जावून त्यांच्या समस्या जाणून घेणार ...

केळी निर्यातीसाठी स्थापणार १० शेतकरी उत्पादक कंपन्या - Marathi News | 4 farmers producing companies set up for banana export | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी निर्यातीसाठी स्थापणार १० शेतकरी उत्पादक कंपन्या

सर्व परवानगी एकाच ठिकाणी देणार ...

जळगाव जि.प. विषय समिती सदस्य निवडीसाठी लागणार चार दिवस - Marathi News | Jalgaon Zip Subject Committee members will have four days to select | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जि.प. विषय समिती सदस्य निवडीसाठी लागणार चार दिवस

खाते वाटपासह समिती सदस्य निवडीसाठी आज बैठक ...

अखेर दोन वर्षांनंतर विज्ञान रथ धावला ! - Marathi News | After two years, the science chariot ran! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अखेर दोन वर्षांनंतर विज्ञान रथ धावला !

मुंबईहून मागविले पार्ट्स : पुन्हा सुरु होणार विद्यापीठाकडून विज्ञानाचा प्रचार-प्रसार, तब्बल ३८ लाख रुपये आला होता त्यावेळी खर्च ...

जगण्याचा अधिकार तरी मिळेल काय? - Marathi News | Will I have the right to live? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जगण्याचा अधिकार तरी मिळेल काय?

कोट्यवधींचा घोटाळा एकीकडे दुसरीकडे विद्यार्थ्यांचा मृत्यू, राजकारणाचे चांगभले; ७० वर्षांनंतरही जगण्याची लढाई सुरुच, केवळ आश्वासने नको, नव्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा ...