लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Weather Update : राज्यातील दहा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Chance of unseasonal rain in ten districts of the state, know weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update : राज्यातील दहा जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज 

हवामान अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. ...

Weather Forecast : पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातील हवामान कसं असेल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News nashik and North Maharashtra weather forecast for next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Forecast : पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातील हवामान कसं असेल? वाचा सविस्तर 

आता उत्तर महाराष्ट्रासाठी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

कायदा, सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्यांची खैर नाही- पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी - Marathi News | Those who disrupt law and order are not welcome - Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कायदा, सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्यांची खैर नाही- पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाची तयारी ...

दोन दिवसात ४३ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापले; मनपाची कारवाई   - Marathi News | 43 defaulters disconnected in two days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन दिवसात ४३ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कापले; मनपाची कारवाई  

थकबाकीदारांसाठी लागू केलेली अभय योजना आता फक्त दोनच दिवस लागू राहणार आहे. ...

भडगावच्या आधीच चाळीसगावला डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर - Marathi News | Deputy RTO office approved for Chalisgaon before Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगावच्या आधीच चाळीसगावला डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर

जळगावचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडेच या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. ...

अवकाळीचा पुन्हा दणका; जालना, जळगावसह या भागात जोरदार गारपीट - Marathi News | The resurgence of the season; Heavy hail in these areas including Jalna, Jalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीचा पुन्हा दणका; जालना, जळगावसह या भागात जोरदार गारपीट

अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली असून, यापूर्वी झालेल्या अवकाळीनेदेखील रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. ...

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहातच आत्महत्या, ‘बॅकलॉग’साठी सुरू होती परीक्षा - Marathi News | First year engineering student commits suicide in hostel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याची वसतिगृहातच आत्महत्या, ‘बॅकलॉग’साठी सुरू होती परीक्षा

काही दिवसांपासून होता तणावात ...

खान्देशातील पहिल्या वाळू डेपोचे उद्घाटन, घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेती वाटप - Marathi News | Inauguration of the first sand depot in Khandesh, distribution of free sand to householders by the guardian minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील पहिल्या वाळू डेपोचे उद्घाटन, घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेती वाटप

यावेळी तीन घरकुलधारकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मोफत रेतीचे वाटप करुन त्यांचा सत्कारही करण्यात आला. ...