चोरलेल्या दुचाकीचा क्रमांक काढून त्यावर ‘मौत कभी रिश्वत नही लेती’ लिहिले अन् तेथेच संशयाची जागा निर्माण झाली. तेच नाव पाहून पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबविले. चौकशीत दुचाकीच चोरीची निघाली. याही पुढे जावून त्याच्याकडे आणखी एक चोरीचा दुचाकी आढळून आली. ...
तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधाºयात बुडालेल्या चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, आसोदा रोड) या तरुणाचा मृतदेह तब्बल १६ तासांनी म्हणजे सोमवारी सकाळी ७.३० वाजता सापडला. पाण्यात फुगून तरंगत वर आल्याने गावकºयांच्या निदर्शनास आला. दरम्यान, चेतनच ...
गणपती नगरात भांडी घासत असताना एका तरुणासोबत गेलेल्या १६ वर्षीय तरुणीचा मृतदेह दुसºया दिवशी मेहरुण तलावात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी जे.के.पार्कला लागून असलेल्या तलावात मृतदेह होता. एका हाताला ओढणी बांधलेली होती. हे प्रकरण संशयास्पद अ ...