दरम्यान, या प्रकरणात चौथा संशयित जाळ्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी मंगळवारी फिरते न्यायवैद्यकशास्त्र तपासणी पथक व श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे पोलीस तपासाकडे जनते लक्ष केंद्रीत झाले आहे. ...
राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना १५ रोजी रात्री ९ वाजता मुंबईहून परत येत असताना एका महिलेचा मोबाईलवर कॉल आला. मला तुम्हाला भेटायचे आहे, असे ती म्हणाली. त्यानुसार पाटील यांनी या महिलेला रिंगरोड कार्यालयात बोलविले होते. ...