लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल - Marathi News | Four new applications have been filed for Sarvodaya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल

सर्वोदय शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीसाठी २७ ते ३१ दरम्यान चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ...

चोपडा शहरात सर्व कोविड हॉस्पिटल रुग्णांनी फुल्ल - Marathi News | The city of Chopda is full of Kovid Hospital patients | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा शहरात सर्व कोविड हॉस्पिटल रुग्णांनी फुल्ल

चोपडा शहरातील सर्व खाजगी हॉस्पिटल्स आणि उपजिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पट रुग्ण उपचार घेत असल्याने फुल्ल झाले आहेत. ...

अमळनेरात पुन्हा तीन दिवस लॉकडाऊन - Marathi News | Lockdown again for three days in Amalnera | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात पुन्हा तीन दिवस लॉकडाऊन

प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पुन्हा शनिवार, रविवार असे दोन दिवस तर पालिकेकडून सोमवार असे तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? - Marathi News | Co-operative elections to be postponed again? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार?

मुदत संपलेल्या ८२ सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा खो मिळण्याची शक्यता आहे. ...

इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या सुतार यांना अखरेचा निरोप - Marathi News | Final farewell to the carpenter who burnt the leg of the English queen | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या सुतार यांना अखरेचा निरोप

इंग्रजांच्या राणीचा टांगा जाळणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक जंगलू सावळाराम सुतार यांनी ३१ मार्च रोजी जगाचा निरोप घेतला. ...

कोरोना रुग्णाच्या मृतदेहासाठी प्लास्टिक व पांढरे कापड आणा.. - Marathi News | Bring plastic and white cloth for Corona patient's body. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना रुग्णाच्या मृतदेहासाठी प्लास्टिक व पांढरे कापड आणा..

कोरोना रुग्ण दगावल्यानंतर नातेवाईकांना प्रेताला गुंडाळण्यासाठी प्लास्टिक व पांढरा कागद आणण्याची सूचना ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी केली. ...

कोरोनाकाळात सभासदांचा विमा उतरवणार, कन्यादान योजनेच्या निधीतही वाढ - Marathi News | During the Corona period, members will be insured and the fund for Kanyadan Yojana will also be increased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाकाळात सभासदांचा विमा उतरवणार, कन्यादान योजनेच्या निधीतही वाढ

जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षकांच्या पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी अध्यक्ष कैलास तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन घेण्यात आली. ...

भुसावळ शहरात तरुणीची आत्महत्या - Marathi News | Suicide of a young woman in Bhusawal city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ शहरात तरुणीची आत्महत्या

चांदमारी चाळ भागातील तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ...