सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या...
Jalgaon, Latest Marathi News
Eknath Khadse : गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ रेकॉर्डींगचा तपास सीबीआयकडे ...
बहादरपूर येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत भोलाणे तांडा येथील चरणसिंग गोविंदा जाधव हे चेअरमन तर राजेंद्र हरिचंद्र वाणी (६०) हे सचिव होते. ...
ही घटना शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. ...
Riot case : या घटनेनंतर पोलिस स्टेशनसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठिय्या आंदोलन केले. यानंतर प्रवर्तन चौकात रोडवर झोपून आंदोलन करण्यात आले. चौकातील दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. ...
निकाल लागण्याच्या एक तास आधीच तृप्तीने जीवन संपविले. तृप्ती केंद्रीय विद्यालयात सीबीएसईची विद्यार्थिनी होती. ...
Dr Keshav Hedgewar : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात हे डॉ. केशव हेडगेवार गाव आहे. धरणगाव शहराजवळ एरंडोल रस्त्यावर हे गाव आहे. 2018 पासून खऱ्या अर्थाने या गावाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू झाले. ...
‘नगरसेवकामधून’ निवडीचा कार्यक्रम खंडपीठाने केला रद्द, ‘थेट जनतेमधून’ निवडीचा कायदा शिंदे सरकारने बदला आहे. ...
Sampark Kranti Express : या तरुणीच्या मृत्यप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...