लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

महापालिकेच्या रिक्त २ हजार जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Clear the way for recruitment of 2000 vacant posts of municipal corporation of jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महापालिकेच्या रिक्त २ हजार जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली.  ...

मुलास गळफास देऊन ३१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; जळगावमधील घटना - Marathi News | 31-year-old married woman commits suicide with small child; Incident in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलास गळफास देऊन ३१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; जळगावमधील घटना

 पूर्वी वसंतराव पाटील असे विवाहितेचे तर वृषांत दीपक पाटील उर्फ बिट्टू असे मुलाचे नाव आहे. ...

लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू', अवघ्या १० कार्यकर्त्यांमधलंही राष्ट्रवादीचं आंदोलन फसलं - Marathi News | ncp leader ajit pawar dont get chance to speak in pune dehu pm narndra modi programme ncp protest jalgaon mistake on banner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लिहायचं होतं 'देहू' झालं 'जुहू', अवघ्या १० कार्यकर्त्यांमधलंही राष्ट्रवादीचं आंदोलन फसलं

महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा आरोप करणाऱ्या कार्यकर्त्यांची जुहू आणि देहू यात मात्र गफलत झाल्याचं पाहायला मिळालं. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी जळगावचा गोपाल तनपुरे तब्बल ८ वर्षे राहिला अनवाणी! - Marathi News | Gopal Tanpure of Jalgaon remained barefoot for 8 years to meet Prime Minister Narendra Modi finally met | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी जळगावचा गोपाल तनपुरे तब्बल ८ वर्षे राहिला अनवाणी!

मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा कठीण संकल्पच त्यानं केला होता. ...

जळगाव - गुलाबराव पाटलांनी उरकलं हॉस्पिटलचं भूमिपूजन; निमंत्रण पत्रिकेत आरोग्यमंत्र्यांचं नावच नाही - Marathi News | Jalgaon Disputes over hospital land worship names of health ministers are not in the invitation card gulabrao patil unmesh patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुलाबराव पाटलांनी उरकलं हॉस्पिटलचं भूमिपूजन; निमंत्रण पत्रिकेत आरोग्यमंत्र्यांचं नावच नाही

माता व बालसंगोपन हॉस्पिटलचं भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात, श्रेयासाठी पालकमंत्र्यांनी घाईने उदघाटन केल्याचा खासदारांचा आरोप. ...

शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांना दणका; जातवैधता प्रकरणात उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका - Marathi News | Shiv Sena MLA Lata Sonawane's petition in the caste validity certificate case has been rejected by the High Court. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांना दणका; जातवैधता प्रकरणात उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

या निर्णयाच्या विरोधात त्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ...

एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची संधी; जळगावात समर्थकांनी फटाके फोडले, पेढेही वाटले! - Marathi News | After NCP leader Eknath Khadse was given a chance in the Legislative Council, his supporters expressed happiness. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची संधी; जळगावात समर्थकांनी फटाके फोडले, पेढेही वाटले!

दोन वर्षांपूर्वी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राजकीय पुनर्वसनाच्या दृष्टीने विधानपरिषदेची मोठी संधी मिळाली आहे. ...

तुटलेल्या वीज तारांच्या धक्क्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना - Marathi News | The unfortunate death of a child due to the shock of a broken power line; Incident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तुटलेल्या वीज तारांच्या धक्क्याने बालकाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना

अफसर अजित नहाल (तडवी) असे या मृत बालकाचे नाव आहे. ...