लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावातील कानळदा रस्त्यावर चार लाखाची घरफोडी - Marathi News | Four lacquer burglars on the Kanlada road in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील कानळदा रस्त्यावर चार लाखाची घरफोडी

चोरटा निसटला ...

जळगावातील समांतर रस्त्यांसाठी अखेर १०० कोटी मंजूर - एकनाथराव खडसे यांची माहिती - Marathi News | Lastly, 100 crores sanctioned for parallel roads in Jalgaon - Information of Khandese | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील समांतर रस्त्यांसाठी अखेर १०० कोटी मंजूर - एकनाथराव खडसे यांची माहिती

३९ कोटी नंतर मिळणार ...

डॉक्टरांचा बंद : जळगावात गंभीर रुग्णांवर डॉक्टरांनी केले उपचार - Marathi News | Doctor's closure: Treatment done by doctors at Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉक्टरांचा बंद : जळगावात गंभीर रुग्णांवर डॉक्टरांनी केले उपचार

‘एनएमसी’चा डॉक्टरांकडून निषेध ...

आज घुमे कां पावा मंजुळ... - Marathi News | Today, I am proud of you ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आज घुमे कां पावा मंजुळ...

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्य संगीत आणि रजत पट’ या सदरात आज बासरी वादक पंडित पन्नालाल घोष यांच्यासंदर्भात लिहिताहेत जळगाव आकाशवाणी केंद्राच्या सेवानिवृत्त उद्घोषिका आणि लेखिका डॉ.उषा शर्मा... ...

चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीमचा सर्व घटकांनी सकारात्मक स्वीकार करा : कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील - Marathi News | All the constituents of Choice based credit system accept positively: Vice Chancellor Prof. P. P. Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीमचा सर्व घटकांनी सकारात्मक स्वीकार करा : कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील

विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीम प्रणाली महत्वाची ठरणार आहे. यातून आंतरविद्याशाखा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे सर्व घटकांनी सकारात्मक स्वीकार करावा असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी शनिवारी फैजपूर येथे केले. ...

जळगावात खगोल प्रेमींनी घेतला चंद्रग्रहणाचा आनंद - Marathi News | Astro lovers take the joy of the crescendo in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात खगोल प्रेमींनी घेतला चंद्रग्रहणाचा आनंद

पहाटे पावणे पाचपर्यंत चालेल्या चंद्रगहणानाचा खगोलप्रेमींनी दुर्बिणीच्या साहाय्याने आनंद घेतला. ...

सर्पदंश झालेल्या दोघांना मिळाले जीवनदान - Marathi News | Giving life to snakes | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्पदंश झालेल्या दोघांना मिळाले जीवनदान

विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती गंभीर होऊन बेशुद्धावस्थेत दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

जळगावात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला प्रवाशांकडून चोप - Marathi News | The passengers of the girl's hater to Jalgaon chop | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला प्रवाशांकडून चोप

भुसावळहून जळगावला शिकण्यासाठी येणाºया विद्यार्थिनीची छेड काढणाºयाला युवकाला प्रवाशांनी चांगलाच चोप दिल्याचा प्रकार, शनिवारी दुपारी जळगाव रेल्वे स्थानकासमोर घडला. ...