जळगाव : विना परवानगी छापील बॅनर लावल्याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रभाग ९ मधील उमेदवार अशोक सिताराम पाटील, मनिषा संभाजीराव देशमुख, दीपाली दुर्गेश पाटील व नारायण गोविंद पाटील यांच्याविरुध्द रविवारी जिल्हा पेठ पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ...
२०० कोटींचा निधी देऊन वर्षभरात जळगावचा चेहरामोहरा बदलवण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपाला प्रथमच सर्वपक्षीयांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. आरोपांना उत्तरे देताना भाजपा नेत्यांना नाकीनऊ आले. ...
जळगाव : महापालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलीस दलातर्फे रविवारी शहरातील संवेदनशील भागात पोलिस ांचे पथसंचलन राबविण्यात आले. शस्त्रधारी पोलीस व गाड्यांचा ताफ्याने ...