लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावात वाळू ठेकेदार व चोरट्यांमध्ये धुमश्चक्री - Marathi News | Sandstorm contractor and thieves in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात वाळू ठेकेदार व चोरट्यांमध्ये धुमश्चक्री

वाळू उपशावरून वाद ...

बंदमुळे सुवर्णनगरीत ‘गुरुपुष्यामृत योग’ची खरेदी ठप्प - Marathi News | Due to the closure, the purchase of 'Gurupushamrut Yog' in gold jewelery jumped | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बंदमुळे सुवर्णनगरीत ‘गुरुपुष्यामृत योग’ची खरेदी ठप्प

सराफ बाजारात शुकशुकाट ...

जळगावात मराठा आरक्षणासाठी ३ तास रोखला महामार्ग - Marathi News | Highway to 3-hour road for Maratha reservation in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मराठा आरक्षणासाठी ३ तास रोखला महामार्ग

आरक्षणापासून मराठा समाजाला दूर केले जात असेल तर २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेत हाच समाज सरकारला दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलनात देण्यात आला. ...

जळगावात बाजारपेठ बंद करून दोन ठिकाणी रोखला मार्ग - Marathi News | Road blocked in Jalgaon for two places | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात बाजारपेठ बंद करून दोन ठिकाणी रोखला मार्ग

महाराष्ट्र बंद दरम्यान जळगावात मराठा समाजाच्या तरुणांच्यावतीने जळगावातील मुख्य बाजारपेठ बंद करण्याच आवाहन करण्यात येऊन चित्रा चौक तसेच आकाशवाणी चौकात ठिय्या देऊन मार्ग रोखण्यात आला. ...

जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा - Marathi News | An engineering student in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा

गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रोहन प्रमोद फुसे (रा.गणपती नगर, जळगाव) या विद्यार्थ्याची आॅनलाईन मोबाईल खरेदीत १५ हजार रुपयात फसवणूक झाली आहे. ...

जळगावात भरधाव कारने विद्यार्थिनीला उडविले - Marathi News | The girl escaped with burning car in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात भरधाव कारने विद्यार्थिनीला उडविले

अयोध्या नगरातून दुचाकीने मू.जे.महाविद्यालयात जात असलेल्या हेमलता कमलाकर अत्तरदे (वय १९, रा.अयोध्या नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. ...

मराठा क्रांती मोर्चामुळे जळगावात ९० टक्के एसटी फेऱ्या बंद - Marathi News | 90 percent ST rounds in Jalgaon due to Maratha revolution movement | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मराठा क्रांती मोर्चामुळे जळगावात ९० टक्के एसटी फेऱ्या बंद

एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातील बाहेरगावी जाणा-या फे-या सकाळी सातपासूनच बंद करण्यात आल्या. ...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यावर मराठा आंदोलन व संपाचे सावट - Marathi News | The Maratha movement and the collapse of the North Maharashtra University named Ext | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळ्यावर मराठा आंदोलन व संपाचे सावट

साधेपणाने होणार सोहळा ...