जळगाव येथील १४१ वर्षांची परंपरा असलेल्या व.वा.वाचनालयाच्या वार्षिक सभेत ‘उत्कृष्ट वाचकां’चा सन्मान करण्यात आला. वाचनालयाचे जुने सदस्य, चौफेर वाचन असलेल्या पाच वाचकांची ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून संचालक मंडळाने निवड केली. वाचनाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, ...