वेतनवाढीसह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एन.मुक्टोच्या जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
सर्वपक्षीय सलोख्याचे संबध ठेवणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे पक्षातून ‘नारळ’ देण्याचा इशारा नूतन जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी पहिल्या बैठकीत दिला. ...
सूर्याेदय सर्व समावेशक मंडळ आयोजित आणि श्री.दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय चौदावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे १९ आॅगस्ट रोजी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक् ...
वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभे ...
मनपा निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन खर्च आॅनलाईन सादर करणे बंधनकारक होते. परंतू अद्यापही काही उमेदवारांनी हा खर्च सादर केलेला नसल्याचे निदर्शनास आल्याने, प्रशासनाने २७० जणांना नोटीस बजावल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...
चोरीच्या उद्देशाने आलेल्या मनोज शिवाजी चंदेले (वय २२) या तरूणाने शेजारीच राहणाऱ्या प्रतिभा प्रदिप पाटील (वय ४७) या महिलेवर चार वेळेस चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील शंकर अप्पानगरा ...