आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांविषयी माहिती घेण्यासह उत्सव काळात बंदोबस्ताच्या आखणीसाठी आवश्यक उपाययोजनांसदर्भांत सूचित करण्यात आले. ...
सध्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्याकडेही गांभीर्याने बघण्याची गरज आहे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केले. ...