प्रारंभी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील व ॲड.रवींद्र पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर शोभायात्रा काढण्यात आली. ...
या अभियानातील तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकांमध्ये कराड बसस्थानकाचा प्रथम क्रमांक, तर जळगाव विभागातील चोपडा बसस्थानकाने दुसरा क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या स्थानावरील काटोल व संगमनेर बसस्थानकांनी समान गुण मिळविले ...