सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारातील उलाढालीचा गेल्या वर्षाचा विक्रम यंदा मोडीत निघाला. यंदा तीन कोटी ८६ लाख दोन हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली तर गेल्यावर्षी तीन कोटी ८४ लाख ९८ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली होती. ...
यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र घटले असतानाच परतीचा पावसामुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. 'सीसीआय' मार्फत कापूस खरेदी सुरू झाली असली तरी 'या' जिल्ह्यातील चार तालुक्यांत फक्त ४३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ...