लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

'तिखट मिरचीचा 'गोडवा', शेतकऱ्याचा नाद खुळा'; ११ एकर मिरचीतून घेतले ५५ लाखांचे उत्पन्न - Marathi News | 'Sweetness' of hot chilly, farmers record break 55 lakhs income from 11 acres of chilly crop | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'तिखट मिरचीचा 'गोडवा', शेतकऱ्याचा नाद खुळा'; ११ एकर मिरचीतून घेतले ५५ लाखांचे उत्पन्न

योग्य नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्न; शेतकऱ्यांच्या मिरची शेतीतून ५० मजुरांच्या हातालाही मिळाले काम ...

वाट पाहिली पण झेडपी शिक्षक देईना; अखेर ३ दिवसांत २२ विद्यार्थ्यांनी काढला टीसी - Marathi News | Waited but teacher not given by Jalana ZP despite demand; Finally 22 students cleared TC in 3 days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाट पाहिली पण झेडपी शिक्षक देईना; अखेर ३ दिवसांत २२ विद्यार्थ्यांनी काढला टीसी

केहाळ वडगाव येथे शिक्षणाची लागली वाट; हतबल विद्यार्थी अन्य शाळेत गेल्याने आठवीचा वर्ग पडला बंद ...

लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई - Marathi News | ACB action against two contract employees in bribery case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाच प्रकरणात दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांवर एसीबीची कारवाई

भोकरदन पंचायत समितीत एसीबीचे कारवाई; एकाने स्वीकारले सात हजार, दुसऱ्याने केली तीन हजाराची मागणी ...

धक्कादायक ! जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा खून - Marathi News | Shocking! Vanchit Bahujan Aghadi leader murdered in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक ! जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा खून

रामनगर (सा. का.) शिवारात शनिवारी रात्री घडली घटना ...

शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो - Marathi News | On the tears of the farmer, while getting a good price, Karpa disease ate the tomatoes here | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यास अश्रू अनावर, चांगला भाव मिळत असताना इकडं करपा रोगाने खाल्ला टोमॅटो

हाती आलेले पीक उपटून बांधावर टाकण्याची वेळ, लाखोंचा खर्च वाया ...

Video: जालन्यात पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी रात्रीतूनच ५ दरोडेखोरांना घेतले ताब्यात - Marathi News | Video: Robbery at Petrol Pump in Jalna, Police arrested 5 robbers overnight | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: जालन्यात पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी रात्रीतूनच ५ दरोडेखोरांना घेतले ताब्यात

जालना ते देऊळगाव राजा रोडवर इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर मध्यरात्रीचा थरार ...

जालन्यात अनुकंपा तत्त्वावर १६ जण झाले तलाठी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान - Marathi News | 16 people were became Talathi on compassionate grounds in Jalana; Appointment letter by Collector of Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात अनुकंपा तत्त्वावर १६ जण झाले तलाठी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. ...

कौतुकास्पद! आयएएस दाम्पत्याचा मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत धडे - Marathi News | Admirable! Son of IAS couple is taking lessons in Jalana ZP's Anganwadi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौतुकास्पद! आयएएस दाम्पत्याचा मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत धडे

दर्जेदार शिक्षणावर विश्वास ठेवत आयएएस दाम्पत्याने स्वतःच्या मुलास जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत प्रवेश दिल्याने कौतुकाचा विषय ठरत आहे. ...