लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर - Marathi News | Troubleshooter Girish Mahajan's phone call before the fast; Manoj Jarange replied by asking for the answer | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपोषणापूर्वी ट्रबल शूटर गिरीश महाजन यांचा फोन; मनोज जरांगेंनी जाब विचारत केले निरुत्तर

दोन दिवसांत गुन्हे मागे घेणार होता, ते घेतली नाही अजून, आरक्षण कधी देणार ? ...

युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे - Marathi News | Deliberately misleading the Maratha community, the government is responsible for youth suicides: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकांच्या आत्महत्यांना दिशाभूल करणारे सरकार जबाबदार: मनोज जरांगे

आजपासून पुन्हा आमरण उपोषण; अन्न-पाण्याचा त्याग, उपचारही घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ...

जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला" - Marathi News | A bell will not raise, the day is over, the subject is over; Manoj Jarange patil's deadline to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंना 'या' मंत्र्यांचा फोन, पण..; "एक घंटा वाढवून देणार नाही, दिवस संपला, विषय संपला"

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री जाहीर करतील, एकनाथ शिंदे शब्दाला पक्के आहेत. ...

शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे - Marathi News | Maratha reservation Manoj Jarange Pati', government won't able to face war of peace- Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे

प्रत्येक सर्कलमध्ये अगोदर साखळी नंतर आमरण उपोषण ...

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | A farmer attempted suicide by drinking poisonous liquid in Jalna Collectorate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला ...

'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं - Marathi News | 'Here is proof, copper pitcher'; A Maratha brother placed an old pot before the committee for maratha reservation of Kunbi | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे. ...

पोलिस ठाण्यात एसीबीचा सापळा, पाच हजारांची लाच घेताना हवालदार ताब्यात - Marathi News | ACB trap in police station, constable arrested while accepting bribe of 5000 | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिस ठाण्यात एसीबीचा सापळा, पाच हजारांची लाच घेताना हवालदार ताब्यात

गुन्ह्याचा लवकर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी घेतली लाच ...

जालन्यात गावठी पिस्टल बाळगणारे चारजण जेरबंद - Marathi News | Four people who were carrying Gavathi pistols in Jalna were arrested | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात गावठी पिस्टल बाळगणारे चारजण जेरबंद

दोन गावठी पिस्टल, दोन मॅगझिन, एक जीवंत काडतूस जप्त ...