लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

जालन्यात सराईत गुन्हेगाराचा गळा चिरुन खून - Marathi News | a criminal's murder in jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात सराईत गुन्हेगाराचा गळा चिरुन खून

शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र परिसरात एका युवकाचा गळा चिरुन खून केल्याची घटना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

जाफराबादेत पाच दुकाने जळून खाक - Marathi News | Five shops in Jaffarabad were burnt to death | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जाफराबादेत पाच दुकाने जळून खाक

शहरातील पंचायत समिती मुख्य रस्त्यावर असलेल्या भालके कॉप्लेक्समध्ये विजेच्या शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या आगीत जवळपास ६० लक्ष रुपयांचे विविध साहित्य जळून खाक झाले आहे. ...

दारू विक्रेत्यांचा पोलिसांच्या गाडीवर हल्ला; एक जखमी - Marathi News | Alcohol vendors attacked police car; One injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दारू विक्रेत्यांचा पोलिसांच्या गाडीवर हल्ला; एक जखमी

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून परतणाऱ्या पोलीसांच्या जीपला लक्ष्य बनवित अवैध दारू विक्रेत्यांनी भर रस्त्यावर धूडघूस घातल्याची घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...

उद्योगमंत्र्यांचा मॅरेथॉन दुष्काळी दौरा - Marathi News | Marathon Drought Tour of Industries | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्योगमंत्र्यांचा मॅरेथॉन दुष्काळी दौरा

पाऊस लांबल्याने यंदा १९७२ पेक्षाही दुष्काळाची दहाकता जास्त आहे, त्यावेळी पाऊन पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती. यंदा मात्र शेतक-यांनी लाखो रूपये खर्च करून खरीप हंगामात पेरणी केल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई समो ...

जमीनीचे क्षेत्रच गायब, शेतकरी अडचणीत - Marathi News | The land area is missing, the farmers are in trouble | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जमीनीचे क्षेत्रच गायब, शेतकरी अडचणीत

धावडा येथील गट कं्रमाक ९८ मधिल काही एकर जमीन ही त तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी संबंधित शेतकºयांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चार वर्षानंतरही ही जमीन शेतकºयांच्या नावावर न झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. ...

शेतकऱ्यांसाठीच निवडणूक रिंगणात-कडू - Marathi News | For the farmers, the election is in the ring-bitter | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांसाठीच निवडणूक रिंगणात-कडू

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकºयां भावना दुखावणारे वक्तव्य केल्यानेच आपण जालना लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनता आणि शेतकरी मला नक्कीच विजयी करतील असा दावा आ. बच्चू कडू यांनी रविवारी येथे आयोजित पत्रका ...

जालना जिल्हा युवक काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Jalna District Youth Congress's demonstrations | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा युवक काँग्रेसची निदर्शने

जालना जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी मामा चौक येथे जिल्ह्यातील भारनियमन बंद करणे, पेट्रोल - डिझेल व स्वयंंपाक गॅस चे वाढलेले दर त्वरीत मागे घेणे यासह जालना जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत् ...

दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Youth Congress movement against hike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने मोठ-मोठी आश्वासने दिली, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ केली. जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्ते आले आहे. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी पेट्रोल भरण्या ...