फलंदाजांची उपयुक्त खेळी आणि त्यानंतर रामेश्वर दौड याची तेजतर्रार भेदक गोलंदाजी या बळावर जालना येथील साई काणे अकॅडमी संघाने स्टार फलंदाजांचा भरणा असणाऱ्या पंकज युनायटेड संघावर तब्बल ५७ धावांनी सनसनाटी विजय मिळवताना गरवारे क्रीडा संकुलावर आज झालेली टी- ...
औद्योगिक वसाहतीमधील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या टोळीचा म्होरक्या मोहंमद इम्रान नियाजोद्दीन हा मुंब्रा भागातील एका बड्या राजकीय नेत्याचा जवळचा कार्यकर्ता आहे. ...
जालना येथील औद्योगिक वसाहतीमधील दोन कंपन्यांमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दरोडा टाकणा-या टोळीतील सात संशयितांना मुंबईच्या घाटकोपर भागातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ...
नगरपालिका प्रशासनाने गुरुवारी शिवाजी पुतळा ते टपाल कार्यालय या परिसरातील पक्के बांधकाम, टपऱ्या, अशी ५५ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. ...
औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. ...