लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना

Jalana, Latest Marathi News

Jalana: बंदी असलेल्या कीटकनाशकाची दोन हजार पाकिटे पकडली - Marathi News | Jalana: Two thousand packets of banned pesticide seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बंदी असलेल्या कीटकनाशकाची दोन हजार पाकिटे पकडली

Jalana: भोकरदन तालुक्यातील राजूर येथे केंद्र शासनाने बंदी घातलेल्या पोरेट कंपनीच्या कीटकनाशकाची दोन हजार पाकिटे जिल्हा भरारी पथकाने शुक्रवारी पकडली. ...

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम - Marathi News | Children of farmers, laborers will get free lessons for JEE, NEET; Commendable activities of Jalna ZP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांना मिळणार जेईई, नीटचे मोफत धडे; जालना झेडपीच्या स्तुत्य उपक्रम

राज्यातील प्रथम उपक्रम; परीक्षेद्वारे होणार विद्यार्थ्यांची निवड ...

निराधारांच्या प्रश्नांसाठी महिला काँग्रेसचा जालना तहसील कार्यालयात ठिय्या - Marathi News | Women of Congress stayed at Jalna Tehsil office for the queries of the destitute | Latest jalana News at Lokmat.com

जालना :निराधारांच्या प्रश्नांसाठी महिला काँग्रेसचा जालना तहसील कार्यालयात ठिय्या

योजनेतील जाचक अटींमुळे वृद्ध निराधार, विधवा, परितक्त्यांना नाहक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ...

दहावीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी, जालना जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के - Marathi News | Even in the 10th class examination, only girls win, the result of Jalna district is 93 percent | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दहावीच्या परीक्षेतही मुलींचीच बाजी, जालना जिल्ह्याचा निकाल ९३ टक्के

जालना जिल्हा विभागात तिसरा; १५ हजार मुले, १२ हजार मुली उत्तीर्ण ...

मोबाईल भेटल्याचा आनंद, सायबर पोलिसांनी चोरीस गेलेले २० मोबाइल शोधले - Marathi News | strong performance of cyber police; 20 stolen mobiles found | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोबाईल भेटल्याचा आनंद, सायबर पोलिसांनी चोरीस गेलेले २० मोबाइल शोधले

पोलिसांनी जवळपास तीन लाख ९३ हजार ३६६ रुपयांचे २० मोबाइल शोधले आहेत. ...

'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा - Marathi News | Nanded-Jalna highway connecting Samruddhi Mahamarga needs to made by cement; Otherwise the work will be stopped: Ashok Chavan warns | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा

मराठवाड्यासाठी निकष का बदलला..? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा इशारा ...

नातवाने गच्चीवर वाळू फेकली, आजोबाने जीव गमावला; रागात भावानेच केला भावाचा खून - Marathi News | The brother killed his brother in anger for throwing sand on the terrace | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातवाने गच्चीवर वाळू फेकली, आजोबाने जीव गमावला; रागात भावानेच केला भावाचा खून

भावानेच मुलांच्या मदतीने ६० वर्षीय भावाचा शिवीगाळ करून केला खून ...

जात प्रमाणपत्रासाठी ३ हजारांची लाच घेताना महसूल सहायकास पकडले - Marathi News | Revenue assistant caught taking bribe of 3 thousand for caste certificate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जात प्रमाणपत्रासाठी ३ हजारांची लाच घेताना महसूल सहायकास पकडले

श्रीकृष्ण अशोक बकाल (३२ रा. शिंगनेनगर, देऊळगाव राजा) असे संशयिताचे नाव आहे. ...