लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले - Marathi News | Chhagan Bhujbal, Gunaratna Sadavarte both Deputy Chief Ministers should give warning; Manoj Jarange warns | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छगन भुजबळ, गुणरत्न सदावर्तेंना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समज द्यावी; मनोज जरांगे बरसले

राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांचा जनसागर उसळला होता. ...

समितीचे काम बंद करून मराठा आरक्षण द्या; अन्यथा त्यानंतर सरकार जबाबदार: मनोज जरांगे - Marathi News | Stop the work of the committee and give Maratha reservation; Otherwise Govt responsible thereafter: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समितीचे काम बंद करून मराठा आरक्षण द्या; अन्यथा त्यानंतर सरकार जबाबदार: मनोज जरांगे

मराठ्यांचा समावेश ओबीसीत करावा, समितीचा घाट घालू नका, सरकारला विनंती ...

लाखो मराठा बांधव सभेसाठी अंतरवालीकडे; सोलापूर-धुळे महामार्ग जाम, हे पर्यायी मार्ग वापरा - Marathi News | Lakhs of Maratha brothers towards Antarwali Sarati for Manoj Jarange's sabha; Solapur-Dhule highway jam, use this alternate route | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लाखो मराठा बांधव सभेसाठी अंतरवालीकडे; सोलापूर-धुळे महामार्ग जाम, हे पर्यायी मार्ग वापरा

एक मराठा लाख मराठा,लाखों मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे, धुळे- सोलापूर महामार्ग जाम ...

Video: "एक मराठा, जमला लाखो मराठा"; अंतरवालीतील सभास्थळी मध्यरात्रीच जनसागर - Marathi News | Maratha Reservation Video: One Maratha, lakhs of Marathas gathered; Crowds of people at the meeting place in Antarwali in the middle of the night for manoj jarange patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: "एक मराठा, जमला लाखो मराठा"; अंतरवालीतील सभास्थळी मध्यरात्रीच जनसागर

जरांगे पाटील यांच्या विराट सभेसाठी मराठा बांधवांनी स्वयंस्फूर्तीने अंतरवाली सराटी गाव गाठलं आहे ...

मनोज जरांगे यांच्या सभेचे नियोजन, १०० एकरांत विराट सभा - Marathi News | Manoj Jarange's rally planning, big meeting in 100 acres | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे यांच्या सभेचे नियोजन, १०० एकरांत विराट सभा

मनोज जरांगे यांना प्रवेश करण्यासाठी ३ फूट उंचीचे ५०० फूट लांब रॅम्प करण्यात आले आहे. ...

घरी राहून न्याय मिळणार नाही, उद्याच्या मेळाव्यासाठी सर्वांनी येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन - Marathi News | Staying at home will not bring justice, Manoj Jarange appeals to everyone to come for tomorrow's meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :घरी राहून न्याय मिळणार नाही, उद्याच्या मेळाव्यासाठी सर्वांनी येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

मराठ्यांनी इतिहास रचलाय हा कार्यक्रम देखील ऐतिहासिक होईल ...

मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन - Marathi News | Sholay style movement of farmers climbing the tower for Maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याचे टाॅवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास याच टाॅवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा ...

दवाखाना जाळून टाकीन! रुग्णाचा मृत्यू होताच नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला  - Marathi News | I will burn the hospital! As soon as the patient died, the relatives attacked the doctor | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दवाखाना जाळून टाकीन! रुग्णाचा मृत्यू होताच नातेवाईकांचा डॉक्टरवर हल्ला 

मयत रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्टरला सलाईनच्या स्टँडने मारहाण करण्याचा प्रयत्न ...