लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जालना

जालना, मराठी बातम्या

Jalana, Latest Marathi News

दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित - Marathi News | A village on the border of two districts, hundreds of children not getting polio doses | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित

दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तळेगाव वाडीतील ग्रामस्थ शासन सेवेपासून वंचित राहत आहेत. ...

मराठा समाजाने सात दिवस शांततेत पाहावे; मनोज जरांगे पाटील यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका - Marathi News | The Maratha community should observe seven days in peace; Manoj Jarange Patil's role in 'Wait and Watch' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाजाने सात दिवस शांततेत पाहावे; मनोज जरांगे पाटील यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका

जेलमध्ये गेलो तरी तेथेही उपोषण करीन. समाजाने एकजूट आणि संयम ठेवून पाठीशी राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. ...

अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं! - Marathi News | Manoj Jarange Patil is aggressive after the news of the removal of the pavilion from the protest site at Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवालीतील मंडप हटवल्याचं वृत्त येताच जरांगे रुग्णालयातून निघाले; पोलिसांनी आश्वासन देऊन रोखलं!

अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरील मंडप पोलिसांनी हटवण्यास सुरुवात केली असल्याचे वृत्त समोर आले होते. ...

बळीराजावर संकट, ४ जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस; तातडीने पंचनामे करण्याची मागणी - Marathi News | Crisis on Baliraja, unseasonal rain at night in 4 districts; Urgent demand for Panchnama by vijay vadettivar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बळीराजावर संकट, ४ जिल्ह्यात रात्री अवकाळी पाऊस; तातडीने पंचनामे करण्याची मागणी

अवकाळीमुळे पुन्हा यंदा शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून गेल्याचं दिसून येत आहे. ...

video: भोकरदन तालुक्यात भीषण गारपीट, पिकांचे मोठे नुकसान; वीज कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | Severe hailstorm in Bhokardan taluka, major crop damage; Two died due to lightning | Latest jalana News at Lokmat.com

जालना :video: भोकरदन तालुक्यात भीषण गारपीट, पिकांचे मोठे नुकसान; वीज कोसळून दोघांचा मृत्यू

अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची पीके आडवी झाली आहेत. ...

पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल - Marathi News | strict police stance; Case against 425 protesters including Manoj Janrage in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल

बीड जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. ...

मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार - Marathi News | Manoj Jarange's big decision; Postponed the fast to death, will now tour the state | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; आमरण उपोषण स्थगित, आता राज्याचा दौरा करणार

राज्यात शांततेत आंदोलन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका: मनोज जरांगे ...

जालन्यात प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्ह्यात १२ ठिकाणी नाकाबंदी; बस, इंटरनेट सेवाही बंद - Marathi News | In Jalana administration on alert mode; Blockade at 12 places in the district; Bus, internet service also off | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात प्रशासन अलर्ट मोडवर, जिल्ह्यात १२ ठिकाणी नाकाबंदी; बस, इंटरनेट सेवाही बंद

जरांगे यांनी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत गर्दी होवू नये यासाठी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...