गांधीनगर, वाल्मीकनगर, रामनगरमध्ये पाणी टंचाई असल्याने संतप्त नागरिकांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करुन पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली. ...
रेल्वेस्थानक, अंबड चौफुली, शिवाजी पुतळा या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांचे भाग्य कधी उजळणार ? असा प्रश्न उद्भवत आहे. ...
जालनेकर हंडाभर पाण्यासाठी भटकंती करत आहेत, असे असताना पैठण ते पाचोड दरम्यानचे काही पाणीचोर मात्र, या जालन्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारून दररोज ७० लाख लिटर पाण्याची चोरी करत असल्याचे पाहीनीतून उघड झाले आहे. ...
जालना शहराला वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक जाम संतापले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि माजी आ. कैलास गोरंट्याल या ...
रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...