परभणी पोलीसांनी शहरातील मुलींच्या बालसुधार गृहात दोन दिवसांपुर्वी दाखल केलेल्या एका सोळा वर्षीय मुलीने सुधारगृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...
जेलच्या भिंतीवरून आत मोबाईल टाकून त्याचा कैदी सर्रास वापर करत असल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्हा कारागृहात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका कैद्याकडून मोबाईल जप्त करून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘आईऽऽ कशी आहेस तू?... तुझी खूप आठवण येत गं!... घरी कधी येणार?...’ आपल्या बंदीजन असलेल्या आईला पोटच्या चिमुकल्यांनी मारलेल्या हाकेने आणि विचारलेल्या प्रश्नाने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वातावरण कमालीचे भावनिक झाले. काहींचे नयन अश्रूंनी डबडबले. एक भाव ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जिल्हा कारागृहात १०९ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आरोग्य अधिका-यांचे पद जिल्हा आरोग्य संचालनालयाने भरले नसल्याने येथील कैद्यांची आरोग्य धोक्यात आले आहे. ...