कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडणाऱ्या कैद्यांवर कायमस्वरूपी निरीक्षण ठेवण्यासाठी त्यांना इस्रायली कैद्यांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स टॅगिंग करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती कारागृह मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी येथे दिली. ...
कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामुळे कारागृहापर्यंतचा प्रवास झालेला, मात्र त्या बंदिवानांमध्येही कलागुण असतात. काहींमध्ये ते अंशत: असतात, काहींमध्ये उपजतच असतात. त्या सर्वांना तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन देऊन वेगवेगळ्या वस्तू तयार करून घेण्यात आल्या. त् ...
जिल्हा निर्मितीला २० वर्ष लोटत असताना गोंदिया सारख्या जिल्ह्यात तुरूंग नसल्याने येथील आरोपींना भंडारा येथील कारागृहात न्यावे लागत होते. त्यामुळे शासनाच्या पैशाचाही अपव्यय व मनुष्यबळालाही त्रास होत होता. या प्रकराला पाहून वेळोवेळी शासनाकडे मागणी करण्य ...
कुख्यात गुंड मायकल फर्नांडिस याने कारागृहातून पळून जाण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नापासून ते कुख्यात गुंड अश्फाक बेंग्रे याचा विनायक कारभोटकर याने केलेला खून तसेच भांग प्रकरण असे विविध प्रकार कारागृहात सुरु असतानाच कैद्यांना बेकायदेशीर सवलती उपलब्ध ...
खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. ...
संततीसाठी पतीसमक्ष शरीरसंबंध ठेवायला लावून पीडित महिलेशी लैंगिक चाळे करणाºया योगेश पांडुरंग कुपेकर (४५) या भोंदूबाबाला न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा २३ आॅक्टोबर रोजी सुनावली. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक केलेल्या सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच जणांवर आरोपपत्र दाखल करण्यास पुणे सत्र न्यायालयाने तपास यंत्रणेला दिलेली ९० दिवसांची मुदतवाढ आणि त्यामुळे त्यांच्या कोठडीत केलेली वाढ ‘बेकायदा’ आहे ...
जमिनीचा निकाल मार्गी लावण्यासाठी ५० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटकेत असलेला साहाय्यक धर्मादाय आयुक्त अनिल शिंगणे याला विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. ...