कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लावले गेलेले सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित चालत नाहीत. तुरुंगात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल डिटेक्टर बंद आहेत. ...
गोव्यातील मध्यवर्ती तुरुंग असलेला कोलवाळ सेंट्रल जेल सध्या मागचे सहा महिने बाकीच्या प्रशासनाशी डिस्कनेक्ट आहे. या जेलला इंटरनेटचे कनेक्शन नसल्याने व्हिडिओ कॉन्फरसिंगसारखी महत्वाची सुविधाही बंद पडली आहे. ...
कोल्हापूर कारागृहातून अभिवचन रजेवर (पेरोल) पसार झालेला जन्मठेपेतील आरोपी विश्वनाथ यादव याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पाच वर्षांनंतर मोठया कौशल्याने गुजरातमधून जेरबंद केले आहे. ...
कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलिकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे, तर वर्दीआड दडलेल्या ...