दहा महिन्यांपासून राज्यभर गाजणाऱ्या धान्य घोटाळा प्रकरणातील चार आरोपींचा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांची आता हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...
ट्रान्सपोर्टर भूपेंद्रसिंग ऊर्फ बॉबी माकन यांच्या हत्येत सहभागी असलेली लिटील गँग सोमवारी तुरुंगात पोहोचली. न्यायालयाने पोलीस कोठडीची परवानगी नाकारत लिटीलसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी अंतर्गत तुरुंगात पाठवले. आता फरार आरोपी मंजीत वाडे पोलिसांच्या ह ...
रुग्णाच्या प्रकृतीबाबत तसेच डॉक्टरांकडून केलेल्या उपचाराविषयी शंका घेत रुग्णालयात तोडफोड करून धिंगाणा घालत डॉक्टरचे अपहरण केल्याची घटना २०११ मध्ये वोक्हार्ट रुग्णालयाच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. ...
विशेष सत्र न्यायालयाने चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश टी. जी. मिटकरी यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...