मध्यवर्ती कारागृहातील पॉझिटिव्ह आलेल्या चार बंदिवानांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी एक बंदिवान अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली. शोधाशोध सुरू झाल्यावर बंदिवान सापडल्याने सर्वांनीच सुटेकचा नि:श्वास टाकला. ...
कोरोनाचा संसर्ग आता एका वसाहतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. रोज नव्या वसाहतीमध्ये रुग्ण आढळून येत असताना आता तुरुंगातही कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. आठवड्याभरात ९६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी पहिल्यांदाच ४२ बंदिवानाची भर प ...
सराफी दुकानातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी अलीकडेच अटक केलेल्या एका कुविख्यात दरोडेखोराला कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे कॅम्प पोलीस स्थानकासह हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना गुरुवारी पुन्हा १२ रुग्णांची नोंद झाली तर आज नागपूर जिल्ह्यात ३३ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची संख्या १,६११ वर पोहचली आहे. रविनगर क्वॉर्टरमध्ये पहिल्यांदाच रुग्णाची नोंद झाली असून हा पर ...
नागपुरात बुधवारी ७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमितांची संख्या १५७८ झाली आहे. विशेष म्हणजे यातील ४४ नमुने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील आहे. पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांमध्ये कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कैद्यांचाही समावेश ...
व्हिसाचे उल्लंघन करणे, अमली पदार्थ व्यवहार, जामीन अटींचे उल्लंघन आणि मारामारी अशा गुन्ह्याशी अनेकवेळा संबंध आलेला अटाला हा कळंगूट येथे राहत असताना रशीयन नागरिकाला मारहाण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली होती. ...
मध्यवर्ती कारागृहातील एका अधिकाऱ्यासह नऊ कर्मचारी मंगळवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. या रुग्णांसह नागपूर जिल्ह्यात ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १५०५ वर पोहचली आहे. ...