कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ७५ बंदीजनांना कोरोनाची लागण झाल्याने कारागृह प्रशासन हादरले. अवघ्या आठवड्याभरात कारागृहात तीन टप्प्यात बंदीजनांचे हे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले. त्यामुळे या बंदीजनांना आता आयटीआयजवळील आपत्कालीन कारागृहा ...
अजनीचे पोलीस आरोपी साईमनला घेऊन मध्यवर्ती कारागृहाच्या समोर निर्माण करण्यात आलेल्या मंगलमूर्ती लॉनमधील तात्पुरत्या कारागृहात पोहोचले. तेथे त्याला कारागृहात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस गाफिल असल्याची संधी साधून साईमनने धूम ठोकली. ...
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असताना कारागृह संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. येथील जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी संसर्गाचा धोका ओळखून सुरुवातीलाच नव्याने येणाऱ्या बंद्यांसाठी विलगीकरण कक्ष उघडला. यवतमाळातील गोदणी म ...
या कारागृहामधून कैदी पळून जाण्याचे प्रकारही सातत्याने होत असतात कारागृह बदनाम झालेले असून बदनामी वर आज आणखी एकदा शिक्कामोर्तब झाले त्यामुळे कारागृहाच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली. ...