लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयटीआय कॉलेज

आयटीआय कॉलेज

Iti college, Latest Marathi News

आयटीआयच्या जागांमध्ये वाढ; ७ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून - Marathi News | Increase in ITI seats; Admission process for 7,000 seats from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयटीआयच्या जागांमध्ये वाढ; ७ हजार जागांसाठी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

आयटीआय महाविद्यालये कधी सुरू होतील याबाबत लॉकडाऊनसंदर्भात शासन नियमास अनुसरून नंतर माहिती जाहीर करण्यात येईल. ...

कोरोनामुळे आयटीआय प्रवेशाच्या नियमात बदल; जिल्हास्तरावर ७० तर राज्यस्तरावर ३० टक्के प्रवेश - Marathi News | Changes in ITI admission rules due to corona; 70% admission at district level and 30% admission at state level | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे आयटीआय प्रवेशाच्या नियमात बदल; जिल्हास्तरावर ७० तर राज्यस्तरावर ३० टक्के प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी व १०० टक्के जागा भरल्या जाव्यात यासाठी आयटीआयच्या नियमावलीत सरकारने बदल केले आहेत. ...

शासकीय तंत्रनिकेतन व ‘डीव्हीईटीत समन्वय करार - Marathi News | Coordinating agreement between Government Technical College and ‘DVET’ | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय तंत्रनिकेतन व ‘डीव्हीईटीत समन्वय करार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला. ...

आयटीआयची परीक्षा कधी? देशातील २३ लाख प्रशिक्षणार्थी संभ्रमात - Marathi News | When is the ITI exam? 23 lakh trainees in the country in confusion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयटीआयची परीक्षा कधी? देशातील २३ लाख प्रशिक्षणार्थी संभ्रमात

आयटीआय परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने होणार याबाबत साशंकता; कुशल मनुष्यबळ निर्मितीला खीळ बसण्याची शक्यता ...

विद्यार्थ्यांनी तयार केली सौर ऊर्जेवरील सायकल - Marathi News | Solar Cycle Created by Students | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्यार्थ्यांनी तयार केली सौर ऊर्जेवरील सायकल

अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणारी सायकल तयार केली आहे ...

राज्यातील आयटीआय अत्याधुनिक होणार, टाटा टेक्नॉलॉजीचा पुढाकार - Marathi News | ITI will be the latest in the state, a Tata Technology initiative | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आयटीआय अत्याधुनिक होणार, टाटा टेक्नॉलॉजीचा पुढाकार

टाटा टेक्नॉलॉजीचा पुढाकार : शरद पवारांची संकल्पना ...

भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनवले ई-व्हेईकल - Marathi News | E-Vehicle Madeby student from Waste garbage materials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी बनवले ई-व्हेईकल

ताशी ६० किलोमीटर धावण्याची क्षमता ...

टाटांचा मोलाचा वाटा; स्कील डेव्हलपमेंटसाठी देणार १०,००० कोटी - Marathi News | tata trust will give 10000 crore help for skill development: Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाटांचा मोलाचा वाटा; स्कील डेव्हलपमेंटसाठी देणार १०,००० कोटी

राज्य शासनाचा वाटा हा १५00 कोटी रुपयांचा असेल. जूनपासून या उपक्रमास सुरुवात केली जाईल आणि तो टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. ...