Service Sector PMI : देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सेवा क्षेत्राची वाढ जानेवारीमध्ये खूपच कमी झाली आहे. एचएसबीसी इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...
akash bobba : इलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागात काम करण्यासाठी ६ तरुण अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. यात एका २२ वर्षीय भारतीय तरुणाचा समावेश आहे. ...
Stock Market Today : निफ्टी-सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला. निफ्टी बँक देखील १.५% च्या घसरणीसह बंद झाला. आयटी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात घसरण झाली. ...
HCL Salary Hike News: आयटी कंपनी एचसीएल टेकने २ वर्षांपासून आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केलेली नाही. नऊ महिन्यांच्या विलंबाने चालू आर्थिक वर्षात केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाच किरकोळ वेतनवाढ मिळाली आहे. ...