भारताचा चांद्रयान-२ हा कार्यक्र म याची संकल्पनेपासून तर जोडणी आणि लॉन्चिंगची वेळ येईपर्यंतचा बराचसा काळ हा या कार्यक्र मात व्यतित झालेला आहे. त्याचं उलटी मोजणी वीस तास आधी सुरू झाली होती आणि त्याप्रमाणे सगळं काही सुरळीत आहे असे वाटत होतं. परंतु ऐनवेळ ...
प्रक्षेपणाला 56 मिनिटे 24 सेकंद उरले असताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्रोच्या वतीने करण्यात आली.. ...
चांद्रयान 2 श्रीहरीकोटा येथून सोमवारी धवन स्पेस सेंटरमधून उड्डाण होणार होते. भारताने 3 लाख 84 हजार 400 किमीच्या या प्रवासासाठी चांद्रयान 2 तयार केलं. ...