Premium Petrol Price Hikes In India: देशभरात प्रीमियम पेट्रोलच्या दरात आजपासून (२० मार्च २०२६) वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विविध तेल कंपन्यांचे प्रीमियम पेट्रोल महाग झाले आहे. ...
इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांना आक्रमकतेत सामील असल्याचा आरोप करत ब्रिटनला इशारा दिला. या संदर्भात इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ब्रिटिश पंतप्रधानांशी फोनवर चर्चा केली. ...
इराण-इस्रायल-अमेरिका यांच्या अंदाजित ७५०० कोटींच्या युद्धखर्चापेक्षा भारताला बसत असलेला अंदाजे १५००० ते २२००० कोटींचा फटका अनेक पटींनी जास्त आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
इराणच्या साउथ पार्स गॅस फील्डवर इस्रायलने हल्ला केला. भूगर्भात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक साउथ पार्स ठिकाण आहे, त्यालाच इस्रायलने लक्ष्य केले. ...
तेलदरांच्या धक्क्याने गुंतवणूकदार 'लाहीलाही'; तब्बल १२.८७ लाख कोटींची संपत्ती स्वाहा; तेल आणि गॅस दरात उसळी; पश्चिम आशियातील युद्धाच्या तणावामुळे सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये ३% पेक्षा जास्त घसरण, गुंतवणूकदार हवालदिल ...
Qatar Gas Supply News: मध्यपूर्वेतील युद्धाच्या ज्वाळा आता भारताच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. इराणने कतारमधील रास लाफान या गॅस निर्मितीच्या मुख्य केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे भारताचा २० टक्के गॅस पुरवठा खंडित झाला आहे. ...