Israel's Operation Rising Lion Latest News: इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणवर मोठा हल्ला केला. इराणमधील आण्विक केंद्रानाच इस्रायलने लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी यांच्यासह काही अणुशास्त्रज्ञही ठार झाले आहेत. ...
भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि जवळच्या संरक्षण शेल्टर्स अथवा निवारा केंद्राजवळच रहावे. तसेच, परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत सावध रहावे आणि आवश्यकता भासल्यास तत्काळ दूतावासाशी संपर्क करावा, असे असेही भारतीय दुतावासाने म्हटले आहे. ...
Israel Major Attack on Iran: आज इस्राइलकडून इराणवर तुफानी हवाई हल्ले चढवले असून, इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. इस्त्राइलने या हल्ल्यांच्या माध्यमातून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य केल्याची प् ...
महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने आपल्या दूतावासांमधून राजदूतांना परत बोलावले आहे, यामुळे सर्व काही सामान्य नाही. याशिवाय, ट्रॅव्हल अॅडव्हायजरीही जारी करण्यात आली आहे. ...
...याचा अर्थ, गाझाच्या विनाशात आणि विध्वंसात अमेरिकेचा हात आहे आणि पॅलेस्टाईनमधील हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या भागीदारांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांकावर आहे. गाझाला मानवमुक्त करून तेथे ज्यू लोकांना वसवण्याची अमेरिकेची इच्छा आहे. ...
Parle-G Biscuit Sold for 2350: इस्रायलने गाझामध्ये युद्ध बंदी केल्यानंतर गाझावासिय आनंदित झाले होते. परंतू, त्यांच्या आनंदावर लगेचच विरजण पडले. इस्रायलने मदतीचे सर्व मार्ग बंद केल्याने ही परिस्थिती उद्भवली ...