लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

'हमासला नष्ट करणार; युद्ध अनेक दिवस चालेल, तयार राहा', PM नेतन्याहूंचा इशारा - Marathi News | Israel-Hamas War: 'Will Destroy Hamas; war will last for many days, be ready', warns PM Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हमासला नष्ट करणार; युद्ध अनेक दिवस चालेल, तयार राहा', PM नेतन्याहूंचा इशारा

दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. ...

कपडे फाडले, थुंकले, कोण होती ती तरुणी? जिच्या मृतदेहासोबत हमासने केलं क्रौर्य  - Marathi News | Israel-Hamas war: Clothes torn, spat on, who was that young woman? Hamas committed atrocities with her dead body | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कपडे फाडले, थुंकले, कोण होती ती तरुणी? जिच्या मृतदेहासोबत हमासने केलं क्रौर्य 

Israel-Hamas war: हमासचे दहशतवादी शेकडोंच्या संख्येने सीमा पार करून इस्राइलच्या हद्दीत घुसले. त्यांनी अनेक सामान्य नागरिकांचं अपहरण केलं. त्यात महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय होती. ...

'हमास' पॅलेस्टाईनमधील सर्वात शक्तिशाली संघटना कशी बनली? इस्रायलसोबत किती वेळा युद्ध झाले? जाणून घ्या... - Marathi News | israel palestine war how did hamas become most powerful organization in palestine rule over gaza strip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हमास' पॅलेस्टाईनमधील सर्वात शक्तिशाली संघटना कशी बनली? जाणून घ्या...

पॅलेस्टाईनमधील हमास ही सर्वात शक्तिशाली संघटना कशी बनली आणि इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये किती वेळा संघर्ष झाला, त्या बद्दल जाणून घ्या... ...

हायटेक सुरक्षा यंत्रणा, तरीही हमाससमोर हतबल ठरला इस्राइल, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Israel Palestine Conflict: Israel's high-tech security system, yet helpless against Hamas, revealed a shocking reason | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हायटेक सुरक्षा यंत्रणा, तरीही हमाससमोर हतबल ठरला इस्राइल, समोर आलं धक्कादायक कारण

Israel Hamas War: इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. इस्राइलने गाझा बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही ही सुरक्षाव्यवस्था भेदून दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने सारेच अवाक् झाले आहेत. ...

इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरुप; लवकरच पोहोचणार भारतात - Marathi News | nushrat-bharucha-successfully-reached-israel-airport-soon-will-be-back-to-india-amid-israel-hamas-palestine-war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इस्रायलमध्ये अडकलेली अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरुप; लवकरच पोहोचणार भारतात

Nushrat bharucha: इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरतसोबत संपर्क झाला असून ती तिथे सुखरुप आहे. ...

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली - Marathi News | Actress Nushrat Bharucha Stuck In Israel Amid Ongoing War | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; सिनेमाची कहाणी प्रत्यक्षात घडली

नुसरत भरुचासोबत संपर्क होत नसला तरी तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं तिच्या टीमकडून सांगण्यात येत आहे. ...

हमासवर इस्रायलचा जोरदार पलटवार; गाझामध्ये १९८ ठार, १६०० जखमी - Marathi News | Israel's heavy counterattack on Hamas; 198 killed, 1600 wounded in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासवर इस्रायलचा जोरदार पलटवार; गाझामध्ये १९८ ठार, १६०० जखमी

काही दिवसांतच सौदी हा इस्रायलशी मैत्री करणार होता. आज सुरु झालेल्या युद्धावर आता हामासचे पाठीराखे मुस्लिम देशांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ...

“भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा”; PM मोदींच्या समर्थनानंतर इस्रायलने मानले आभार - Marathi News | israel give thanks after pm narendra modi support in conflict with hamas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वाचा”; PM मोदींच्या समर्थनानंतर इस्रायलने मानले आभार

हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष सुरू झाला असून, भारताने इस्रायला पाठिंबा दर्शवला आहे. ...