गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel Palestine war : मागील दोन आठवड्यापासून पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटताना दिसत आहेत. या युद्धाचे पडसाद आता पुणे शहरातही उमटले आहेत. ...
हमासच्या दहशतवाद्याचे एक मॅन्यूअल मिळाले आहे. यात, लोकांना कशा प्रकारे बंदी बनवायचे? बंदी बनवल्यानंतर, केव्हा आणि काय करायचे? हे सांगण्यात आले आहे. ...
Israel Palestine Conflict: ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबांसह शेकडो निदर्शकांनी शनिवारी रात्री राजधानी तेल अवीवमध्ये निदर्शने केली. ...