गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Donald Trump News: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षासह मी वर्षभरात अनेक युद्ध थांबवली, त्यामुळे यावर्षीचा नोबेल शांतता पुस्कार मला मिळायला पाहिजे अशी मागणी डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार करत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर नॉर्वेम ...
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या कराराची घोषणा करताना याला 'ऐतिहासिक आणि अभूतपूर्व' म्हटले आहे. या करारामुळे केवळ ओलिसांची सुटकाच होणार नाही, तर गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले. ...
गाझा पट्टीतील युद्धविराम योजनेवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात थेट फोनवरच तुफान वाद झाल्याचे म्हटले जात आहे. ...
Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्धविरामावरून हमासला शेवटचा इशारा दिला आहे. जर हमासने गाझामधील सत्ता सोडण्यास नकार दिला, तसेच शांतता प्रस्ताव नाकारला तर त्यांची पूर्णपणे धुळधाण उडवली जाईल, अशी सक्त ताकिद डो ...
Israel-Hamas war: हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर इस्राइलने हमासविरोधात युद्ध पुकारून गाझामध्ये सुरू केलेल्या कारवाईला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र तीन वर्ष लोटल्यानंतरही हा संघर्ष थांबलेला नाही. दरम्यान, गाझामध्ये शांतता प्रस ...