जैशच्या तालीम-उल-कुराणमदरसा भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांत लक्ष्य ठरला होता. त्यानंतर अम्मार याने या हल्ल्यांचा सूड घेण्याची शपथ घेतली होती. इस्लामाबादेत जैश-ए-मोहम्मद मरकजची परिषद झाल्यानंतर ही बैठक झाली हे विशेष. ...
बॉलिवूडमधील अनेक मोठ्या व्यक्तींचा पाकिस्तान आणि तेथील गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी केला आहे. ...
ट्रम्प प्रशासन भारताला मोठे सहकार्य करत असून राणाच्या प्रत्यार्पणाची आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, त्याला त्या आधीच सोडून देण्यात आले होते. ...