लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयएसआय

आयएसआय, मराठी बातम्या

Isi, Latest Marathi News

Imran Khan: इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात?; पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा आणि ISI चीफमध्ये गुप्त बैठक - Marathi News | Back of Imran Khan; Pakistani Army chief Qamar Javed Bajwa visits ISI headquarters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात?; पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा आणि ISI चीफमध्ये गुप्त बैठक

Imran Khan's chair in danger: लष्करी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि लष्करप्रमुख बाजवा यांच्यात खटके उडत आहेत. आयएसआय प्रमुखांच्या बदलीवरून हा वाद सुरु झाला आहे. ...

जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती - Marathi News | soldier caught in Pakistani woman's trap; Was sending secret information across the border | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती

Honey Trapping Case : सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते. ...

तब्बल १० वर्षं भारतात राहिला पाकिस्तानी दहशतवादी; पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने उधळून लावला घातपाताचा कट - Marathi News | Pakistani terrorist stays in India for 10 years; The 'special cell' of the police foiled the plot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल १० वर्षं भारतात राहिला पाकिस्तानी दहशतवादी; पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने उधळून लावला घातपाताचा कट

Pakistani Terrorist Arrested in Delhi : ISI हँडलर कोड-नासिरने त्याला भरती केले होते आणि त्याला सूचना देत होते.  ...

Pakistan Army: पाकिस्तानी सैन्य़ात मोठे फेरबदल; ISI प्रमुखाला बढती, भविष्यात लष्करप्रमुख होण्याची शक्यता - Marathi News | Major reshuffles in the Pakistani military; ISI chief promoted, likely to become army chief in future | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी सैन्य़ात मोठे फेरबदल; ISI प्रमुखाला बढती, भविष्यात लष्करप्रमुख होण्याची शक्यता

Pakistani army Officer Transfer: पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक सेना प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना विचारून या बदल्या केल्या आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या आयएसपीआरने याची माहिती दिली आहे. ...

टॅक्सी चालक ते ISI अन् डी गॅंगचा हस्तक..कोण आहे जान मोहम्मद अली शेख? - Marathi News | From taxi driver to ISI agent and D gang associate..who is Jan Mohammad Ali Shaikh? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॅक्सी चालक ते ISI अन् डी गॅंगचा हस्तक..कोण आहे जान मोहम्मद अली शेख?

Jan Mohammad Ali Shaikh : त्याला दोन मुलीही आहेत, एका मुलीचं पदव्युत्तर शिक्षण झालंय, तर  दुसरी मुलगी शाळेत जातेय. जान मोहम्मद शेख एटीएसच्याही रडारवर होता. मुंबईत अनेक वर्ष टॅक्सी चालवायचा त्याला अनुभव होता. ...

पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज! - Marathi News | Afghanistan secret data of taliban government in pakistan's hand there may be a big risk of security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज!

मानले जाते, की या दस्तऐवजांमुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नुकतेच, पाकिस्तानने अफगानिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहावे यासाठी आर्थिक योजनाही घोषित केली आहे. ...

भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत - Marathi News | Game Plan Of Isi Taliban Pakistan Eyeing More Aggressive Tactics In Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत

भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; आयएसआयकडून घातपाताचा कट ...

भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर - Marathi News | taliban and isi finiding supply chain of arms from india all afghan soldiers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या शस्त्र साठ्याचा शोध घेतंय ISI, अफगाणी सैनिक आणि अधिकारी रडावर

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाती सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ...