मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
India Playing XI vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशन आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात तो खेळणार नसल्याचे BCCIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. ...
India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. ...
IPL 2022: आयपीएल स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी मेजवानीच. आयपीएल सुरु झाल्यापासून क्रिकेटला ग्लॅमरस स्वरुप प्राप्त झालं. खेळाडूंवर कोट्यवधींचा पाऊस आयपीएलच्या निमित्तानं पडू लागला. ...
Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ ( Mumbai Indians) सर्वात यशस्वी का आहे, याची प्रचिती IPL २०२२ ऑक्शनमध्ये आली. ...
Top 10 Buys in IPL 2022 Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सनं आज दोनच खेळाडू ताफ्यात घेतले, परंतु त्यापैकी इशान किशनसाठी त्यांनी विक्रमी किंमत मोजली. त्य ...