मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला आहे. आता सर्वांचे लक्ष भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपकडे लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाकडे सर्वच संघातील खेळाडू वर्ल्ड कप ...
Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी सर्व फ्रँचायझी सज्ज झाल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्स ( CSK) मुंबईत दाखल झाला आहे, मुंबई इंडियन्सही चेन्नईत पोहोचले आहेत. ...
Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे, म्हणजे आता अवघे १० दिवस उरले आहेत आणि चाहत्यांना उलटा काऊंटडाऊन सुरूही केला आहे. ...
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अन् मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागील चार महिन्यांत टीम इंडियाला जवळपास १० तगडे खेळाडू मिळाले आहेत आणि ही युवा फौज भल्याभल्या प्रतिस् ...
India vs England 5th T20I या मालिकेत सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं. दोन्ही खेळाडूंनी संधीचं सोनं करताना कॅप्टन विराट कोहलीची ( Virat Kohli) शाब्बासकी मिळवली.. ...
Ind vs Eng 5th T20: आयसीसीच्या जागतिक ट्वेंटी-२० क्रमावारीत इंग्लंडचा संघ टॉपवर आहे, तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, या मालिकेत विराटनं सलामीच्या जोडीत सातत्यानं बदल केले आहेत आणि टीम इंडियाला त्याचा फायदा झालेला नाही. ...