मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( १४) हे पहिल्या १० षटकांत माघारी परतले. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांनी भारतीय संघाला धक्यांवर धक्के दिले. ...
India vs Pakistan Asia Cup 2023 Match Live ScoreCard Today : इशान किशनने ( Ishan Kishan) आज बाजी मारली. रोहित, विराट, शुबमन, श्रेयस हे अनुभवी फलंदाज माघारी परतले असताना इशानने खांद्यावर जबाबदारी घेतली अन् मोठ्या विक्रमांची नोंद केली. ...
Asia Cup 2023 - आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत ( पाकिस्तान व नेपाळ) KL Rahul खेळणार नसल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले अन् चाहत्यांचे टेंशन वाढले ...
ICC ODI & T20I batters ranking - शुबमन गिलने ( Shubman Gill) ट्वेंटी-२० मालिकेत चांगली कामगिरी केली नसली तरी वन डे क्रिकेटमध्ये त्याने पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना धडकी भरेल अशी झेप घेतली आहे. ...