मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरावात अन् शेवटही भारत-ऑस्ट्रेलिया लढतीने होणार आहे... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतरही IND vs AUS थरार पाहायला मिळणार आहे. ...
हार्दिक पांड्याच्या जागी कोण, हा प्रश्नाच्या उत्तरात इशान किशन व सूर्यकुमार यादव ही नावं आहेत. पण, आज सराव सत्रात सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) दुखापत झालीय ...
ICC ODI World Cup 2023 IND vs NZ : भारत-न्यूझीलंड यांच्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना उद्या धर्मशाला येथे होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित असलेले दोन्ही संघ समोरासमोर येणार असल्याने कोण कोणावर भारी पडतो याची सर्वांना ...
Team India For World Cup 2023 : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा समजल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील सहा खेळाडून पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहेत. या खेळाडू ...