लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
अय्यर, ईशान किशन केंद्रीय करारातून बाहेर; बीसीसीआयने केला गेम : युवा चेहऱ्यांवर विश्वास - Marathi News | Iyer, Ishan Kishan out of central contract; BCCI made the game: Trust in young faces | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अय्यर, ईशान किशन केंद्रीय करारातून बाहेर; बीसीसीआयने केला गेम : युवा चेहऱ्यांवर विश्वास

स्थानिक सामन्यांकडे पाठ फिरविणाऱ्या या दोन्ही खेळाडूंचा बोर्डाने योग्यवेळी  ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. ...

BCCI central contracts: वार्षिक करार यादी जाहीर; अय्यर-किशनला डच्चू, अनेक युवा खेळाडूंना गिफ्ट - Marathi News | BCCI announces annual player retainership 2023-24 Team India and Rohit Sharma, Virat Kohli, Jasprit Bumrah and Ravindra Jadeja these are in Grade A+  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वार्षिक करार यादी जाहीर; अय्यर-किशनला डच्चू, अनेक युवा खेळाडूंना गिफ्ट

बीसीसीआयने २०२३-२४ ची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. ...

Ishan Kishan: नाट्यमय घडामोडींनंतर इशान किशनची एन्ट्री, पण स्वस्तात तंबूत - Marathi News |  Team India player Ishan Kishan is playing in DY Patil Twenty20 Cup and scored 19 runs in the first match  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाट्यमय घडामोडींनंतर इशान किशनची एन्ट्री, पण स्वस्तात तंबूत

इशान किशन मागील काही कालावधीपासून नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. ...

IPL साठी कसोटी चुकवताय! BCCI मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; इशान, श्रेयस प्रकरणातून धडा - Marathi News | Players opting to save themselves for the Indian Premier League (IPL) while ignoring red-ball cricket, the BCCI is now considering a hike in the match fees for Tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL साठी कसोटी चुकवताय! BCCI मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; इशान, श्रेयस प्रकरणातून धडा

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी रणजी करंडक स्पर्धेत न खेळून संकट ओढावून घेतलं आहे. ...

'अनेक खेळाडू गायब...'; ईशान किशन, श्रेयस अय्यरला कर्णधार रोहितचा मेसेज?, चर्चांना उधाण! - Marathi News | After registering victory against England in Ranchi Test, Rohit Sharma commented on several topics in the press conference. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अनेक खेळाडू गायब...'; ईशान किशन, श्रेयस अय्यरला कर्णधार रोहितचा मेसेज?, चर्चांना उधाण!

रोहित शर्माने सरफराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप या खेळाडूंचे कौतुक केले. ...

श्रेयस-ईशानने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला! जसप्रीत बुमराहचा निर्णय फसला? - Marathi News | Shreyas-Ishaan has shot himself in the foot! what about jasprit bumrah forth test Eng vs india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस-ईशानने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला! जसप्रीत बुमराहचा निर्णय फसला?

युवा ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांनी स्थानिक क्रिकेटकडे पाठ फिरविली. ...

इशान किशन, श्रेयस अय्यर यांच्यावर BCCI कठोर कारवाईच्या तयारीत; निर्णय झालाय फक्त... - Marathi News | Ishan Kishan and Shreyas Iyer are likely to lose their BCCI central contracts as both haven't been playing any domestic cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन, श्रेयस अय्यर यांच्यावर BCCI कठोर कारवाईच्या तयारीत; निर्णय झालाय फक्त...

 राहुल द्रविड, अजित आगरकर आणि जय शाह यांनीही खेळाडूंना रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. ...

नाटकं चालणार नाहीत...! युवा खेळाडूंना BCCI सचिव जय शाह यांचा इशारा, कारण काय? - Marathi News |  BCCI Secretary Jay Shah has warned Ishan Kishan who is against playing in Ranji Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाटकं चालणार नाहीत...! युवा खेळाडूंना BCCI सचिव जय शाह यांचा इशारा

ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडेच असेल असे जय शाह यांनी सांगितले. ...