लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IND vs WI, 1st ODI : भारतीय संघात पहिल्या वन डेसाठी अनपेक्षित बदल, Ishan Kishanसह ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडूचा समावेश  - Marathi News | IND vs WI, 1st ODI Live Updates : Ishan Kishan and Shahrukh Khan added to the Indian team for the first ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघात पहिल्या वन डेसाठी अनपेक्षित बदल, इशान किशनसह ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडूचा समावेश 

IND vs WI, 1st ODI Live Updates : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी आणि अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघात बदल झालेले पाहायला मिळत आहे. ...

Rohit Sharma Press Conference, Ishan Kishan IND vs WI: 'मुंबई इंडियन्स'ची जोडी करणार टीम इंडियासाठी ओपनिंग; इशानच्या नावावर रोहितने केलं शिक्कामोर्तब - Marathi News | Rohit Sharma confirms in Press Conference that Mumbai Indians Star Batter Ishan Kishan will open the innings with him in IND vs WI 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'ची जोडी करणार 'टीम इंडिया'साठी ओपनिंग; इशानच्या नावावर रोहितचं शिक्कामोर्तब

केएल राहुलच्या अनुपस्थितीत पहिल्या सामन्यात इशान किशनला मिळणार संधी ...

IPL 2022 Mega Auction : Ishan Kishan साठी मुंबई इंडियन्स Vs RCB असा सामना रंगणार; २०१८चा किस्सा पुन्हा घडणार!, Video - Marathi News | How MI defeated CSK and RCB to sign Ishan Kishan for INR 6.20 crore at IPL auction 2018, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan साठी मुंबई इंडियन्स Vs RCB असा सामना रंगणार; २०१८चा किस्सा पुन्हा घडणार!

IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी १२ व १३ फेब्रुवारीला मेगा ऑक्शन होणार आहे आणि यावेळेस इशान किशन, डेव्हिड वॉर्नर, श्रेयस अय्यर आदी खेळाडूंवर मोठी बोली लागण्याची संधी आहे. ...

Mumbai Indians Rohit Sharma IND vs WI: रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्समधल्या साथीदाराचा 'टीम इंडिया'मध्ये करण्यात आला समावेश... हिटमॅनसोबत ओपनिंग करण्याची शक्यता - Marathi News | Rohit Sharma led Team India also added Mumbai Indians Star opener Ishan Kishan for IND vs WI ODI Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितचा 'मुंबई इंडियन्स' मधला साथीदार भारताच्या ODI संघात; सोबत करणार ओपनिंग?

ऋतुराज गायकवाड, शिखर धवनला कोरोनाची लागण तर KL राहुल पहिली वन डे खेळणार नाही. ...

Rohit Sharma: रोहित शर्माचे पुनरागमन होताच 'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळू शकते संधी - Marathi News | Cricket New | Rohit Sharma | Ishan Kishan | Ishan Kishan may get a chance after Rohit Sharma returns | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचे पुनरागमन होताच 'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळू शकते संधी

कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला वनडे मालिकेतही पराभवाला सामोरे जावे लागले. ...

Srivalli Dance, Pushpa: 'श्रीवल्ली' गाण्यावर सूर्यकुमार-इशान किशनचा धमाल डान्स; खुद्द अल्लू अर्जुननेही केली कमेंट (Video) - Marathi News | Srivalli Dance Viral Video Pushpa Movie Allu Arjun Commented to Cricketers Suryakumar Yadav Ishan Kishan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: 'श्रीवल्ली'वर सूर्यकुमार-इशान किशनचा धमाल डान्स, अल्लू अर्जुननेही केली कमेंट

अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील गाणी तुफान हिट झाली असून काही डान्स स्टेप्सदेखील फॅन्सच्या पसंतीस उतरल्या आहेत. ...

IND vs NZ, 3rd T20I : इशान किशननं केला भारी रन आऊट; पण चर्चेत आली राहुल द्रविडची कृती, जिंकली मनं, पाहा Video  - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I : Ishan Kishan Hits Bulls Eye To Dismiss Mitchell Santner, Rahul Dravid appreciate New fielding coach, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशननं केला भारी रन आऊट; पण चर्चेत आली राहुल द्रविडची कृती, जिंकली मनं, पाहा Video 

इशान किशननं किवी कर्णधार मिचेल सँटनरला धावबाद केले आणि त्यानंतर डग आऊटमध्ये बसलेल्या राहुल द्रविडनं असं काही केलं... ...

हार्दिक पांड्याच्या पत्नीचं दुबईत वॉटर रायडिंग; इशान किशन, श्रेयस अय्यरही होते सोबत, पाहा Video - Marathi News | natasha stankovic hot photos videos viral on social media hardik pandya wife with shreyas iyer ishan kishan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याच्या पत्नीचं दुबईत वॉटर रायडिंग; इशान किशन, श्रेयस अय्यरही होते सोबत, पाहा Video

Hardik Pandya ची पत्नी नताशानं आपल्या Instagram अकाऊंटवरून शेअर केला व्हिडीओ. ...